• 7 October 2022 (Friday)
  • |
  • |


राज्यात पूर्ण जुलै पाऊस शक्यता, शेतकरी मात्र हवालदिल.


नैऋत्येडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांकडे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ जुलैपर्यंत संबंधित राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दडी मारून बसलेला पाऊस लवकरच पुनरागमन करणार आहे. येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नैऋत्येडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांकडे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ जुलैपर्यंत संबंधित राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. तुरळक पाऊसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्यासुरु केल्यानंतर पाऊसाने पाठ फिरवली. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान