• 19 January 2022 (Wednesday)
  • |
  • |


मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून नवाब मलिकांनी जमीन का विकत घेतली ? - देवेंद्र फडणवीस


देवेद्र फडणवीस यानी पत्रकार परिषद घेत मलिकांबाबत मोठा बॉम्ब फोडला आहे.
तुम्ही लंवगी फटका फोडला, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. आज त्यांनी त्या संबंधी मोठे गौम्यस्फोट केले आहे.मुंबईतील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणी नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या कंपनीनं गुन्हेगाराकडून तीन एकर जमीन फक्त ३० लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. शाह वली खान आणि सलीम पटेल या दाऊद यांच्या दोन निकटवर्तींयाकडून नवाब मलिक यांनी जागा विकत घेतली. या दोघांवनर १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी फक्त तीस लाख रुपयांत जागा विकत घेतली. हा व्यवहार झाला तेव्हा मलिक मंत्री होते असे ते म्हणाले आहे व लवरकच याचे पुरावे शरद पवार यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


महत्वाच्या बातम्याहवामान