• 29 November 2021 (Monday)
  • |
  • |


ऑक्टोबर महिन्यांत होणार 'हे' चर्चित चित्रपट प्रदर्शित


आता या महिन्यात सूर्यवंशी, बंटी और बबली २,चित्रपट प्रेक्षकांचा भेटिला येणार आहे.
संपूर्ण जगात मागील २ वर्षांपासून थैमान घातलेल्या कोरोनामुळे सर्वकाही बंद होते , ठप्प पडले होते. त्याच बरोबर आता कुठे देशासह राज्यातील कोरोना परिस्थिती कमी होत असताना महाराष्ट्र सरकारने आता सर्व काही सुरु करण्याचे ठरवले आहे. शाळा, मंदिर, सिनेमा गृह सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. काही मोठ्या बँनरचे सिनेमा प्रदर्शित होण्याचे थांबले होते आता मात्र त्यासाठी चाहत्यांना जास्त वाट बघावी लागणार नाही आहे. आता या महिन्यात हे चित्रपट प्रेक्षकांचा भेटिला येणार आहे. १) २९ ऑक्टोबर - सूर्यवंशी (अक्षय कुमार), २) १९ नोव्हेंबर - बंटी और बबली २ (सैफ अली खान), ३) ३ डिसेंबर - तडप (अहान शेट्टीचा पहिला चित्रपट), ४) २४ डिसेंबर - १९८३ वर्ल्डकप (रणवीर सिंग), ५) २१ जानेवारी - पृथ्वीराज (YRF - अक्षयकुमार), ६) १४ फेब्रुवारी - लालसिंग चड्ढा (आमिर खान), ७) २५ फेब्रुवारी - जयेश भाई जोरदार (रणवीर सिंग), ८) ४ मार्च - बच्चन पांडे, ९) १८ मार्च - शमशेरा (YRF - रणबीर कपूर), १०) ६ मे - हिरोपंती २


महत्वाच्या बातम्याहवामान