• 25 September 2021 (Saturday)
  • |
  • |


श्रीलंका विरुद्ध भारत दुसरा टी-२० सामना रद्द ; 'या' खेळाडूला झाली कोरोनाची लागण


कृणाल पंडल्याला झालीय कोरोनाची लागण हे.
श्रीलंकेत चालू असलेल्या भारत दौऱ्याचे आज टी-२० श्रुंखला सुरु असताना. पहिला टी- २० सामना जिंकून आज दोन्ही टीम दुसऱ्या टी- २० सामन्यासाठी सज्ज होत्या. परंतु आता सामन्याच्या काही तासांआधी भारतीय टीमचा स्टार अष्टपैलू खेळाडू कृणाल पंडल्याला कोरोनाची लागण झाली आहे. कृणालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचा थेट परिणाम हा श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यावर झालाय. कृणाल पॉझिटिव्ह असल्याने ही दुसरी मॅच स्थगित करण्यात आली आहे. आज सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास सामना बुधवार दिन २८ जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान