• 29 November 2021 (Monday)
  • |
  • |


चक्क... सिंगापूर, ऑस्ट्रेलियाचा चारा पिकतोय महाराष्ट्रात 'या'ठिकाणी.


परदेशी जातीचा चारा शेतकऱ्यांमध्ये अधिक पसंत केला जातो
जनावरांसाठी असलेल्या सकस आहारात जास्त प्रमाणात उपयुक्त असलेल्या चाऱ्याची आवश्यकता असते. म्हणूनच सध्या स्वदेशी असलेल्या चाऱ्यापेक्षा परदेशी जातीचा चारा शेतकऱ्यांमध्ये अधिक पसंत केला जातो. पण हा चारा महागही असतो. अहमदनगरचे शेतकरी सोमेश्वर लवांडे यांनी थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा परदेशी वाणाचा चारा आपल्या छोट्याशा शेतात लावला आणि त्यांच्या शेतीचं रुपच पालटून गेलं. आज त्यांचा चारा दुप्पट किंमतील विकला जातोय.हा आधुनिक शेतीकडे नेणारे एक पाऊल आहे.

हवामान