• 19 January 2022 (Wednesday)
  • |
  • |


आ.संजय शिरसाठ यांच्या वाढदिवासानिमित्त शहरात रक्तदान शिबिर

आज २८/११/२०२१ आ. संजयजी शिरसाठ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कॅनॉट प्लेस येथे विजय भाऊ चाबुकस्वार यांनी एक वेगळा संदेश देण्यासाठी आ.शिरसाठ यांच्या वाढदिवसाचा वैयफळ खर्च न उडवता एक वेगळा संदेश देण्यासाठी असे त्यांनी सांगितले....आज २८/११/२०२१ आ. संजयजी शिरसाठ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कॅनॉट प्लेस येथे विजय भाऊ चाबुकस्वार यांनी एक वेगळा संदेश देण्यासाठी आ.शिरसाठ यांच्या वाढदिवसाचा वैयफळ खर्च न उडवता एक वेगळा संदेश देण्यासाठी असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजयजी शिरसाट उपस्थित होते व दिलीप चाबुकस्वार, गणेश साबळे, काकाजी पट्टेकर, बाबासाहेब नरवडे, पिंटू हिवराळे, श्रीकांत हिवराळे, रुंजाजी गायकवाड, मुकुंद दाभाडे उपस्थित होते यावेळी १३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे आयोजन विजयभैय्या चाबुकस्वार यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


महत्वाच्या बातम्याहवामान