• 29 November 2021 (Monday)
  • |
  • |


सं.वि.कृ.समितीकडून पीएच. डी फेलोशिपसाठी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्र्यांना मागणी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती (BANRF-२०१८) महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात संशोधन करणाऱ्या अनुसूचित जातीतील एम.फिल च्या सर्व पात्र १९४ संशोधक विद्यार्थाना पीएच.डी साठी नियमित 'विशेष बाब' म्हणून सरसगट...औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती (BANRF-२०१८) महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात संशोधन करणाऱ्या अनुसूचित जातीतील एम.फिल च्या सर्व पात्र १९४ संशोधक विद्यार्थाना पीएच.डी साठी नियमित 'विशेष बाब' म्हणून सरसगट फेलोशिप मंजूर करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन संशोधक विद्यार्थी कृती समितीच्यावतीने अक्षय जाधव, अमोल घुगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांना हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी या विषायाला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल अशी ग्वाही निवेदनकर्त्यांना दिली.


महत्वाच्या बातम्याहवामान