• 21 October 2021 (Thursday)
  • |
  • |


ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी पन्नास हजार अनुदान द्यावे

देगलूर/प्रतिनिधी : सततच्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोडांशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हाजार अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा ध्यावे आसे निवेदन...देगलूर/प्रतिनिधी : सततच्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोडांशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हाजार अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा ध्यावे आसे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतिने देगलूरचे उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळि उपस्थित संभाजी ब्रिगेडचे जिल्हाउपाध्यक्ष राहुल पाटील थडके, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष जेजराव पाटील शिंदे, संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष गजानन पाटील नागराळकर, अनिल पाटील मलकापूरकर शहराध्यक्ष, बालाजी पाटील ओराळकर, किरण पाटील थडके, परशुराम पाटील थडके, राजू पाटील आचेगावकर, तुकाराम ठावरे, व्‍यंकटराव बोडंगे, पृथ्वीराज पाटील, माधव पाटील लिगंनकेरूरकर यांच्यासह अनेक संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.


महत्वाच्या बातम्याहवामान