• 29 November 2021 (Monday)
  • |
  • |


वाशिम येथे पारंपरिक पद्धतीने रंगभाळ पृवरचा तान्हा पोळा साजरा

वाशिम दि.०८:(जिल्हा प्रतिनिधी) शेतीकामात उपयुक्त ठरणारा व शेतकऱ्यांच्या कृषी जीवनातील अविभाज्य भाग असलेला बैल मानवासाठी पुजनीय ठरला. म्हणून बैल पोळा मनोभावे साजरा केला जातो. त्याच मनोभावातून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे...वाशिम दि.०८:(जिल्हा प्रतिनिधी) शेतीकामात उपयुक्त ठरणारा व शेतकऱ्यांच्या कृषी जीवनातील अविभाज्य भाग असलेला बैल मानवासाठी पुजनीय ठरला. म्हणून बैल पोळा मनोभावे साजरा केला जातो. त्याच मनोभावातून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा होतो. हा खास बच्चेकंपनीचा आवडता सण. आपल्या आवडत्या नंदीला आकर्षकपणे सजवून लहान मुले मिरवत असतात. कोरोनाच्या प्रकोपामुळे यावर्षी बाहेर मिरवणुकीत सहभागी होणे अडचणीचे झाले आहे..वाशिम इथे रंगभाळ परिवाराने आपल्या 200 वर्षाची परंपरा कायम ठेवत श्री.बालाजी मंदीर बंद असताना मंदिरा बाहेर भवानी पंत काळू यांच्या हस्ते पूजा करून तान्हा पोळा साजरा केला आज, यावेळी कटिवेश परिसरातील सर्व बाल गोपाल व योगेश रंगभाळ चेतन रंगभाळ उमेश कथले गोपाल रंगभाळ विजू रंगभाळ यांच्या रंगभाळ परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते...


महत्वाच्या बातम्याहवामान