• 25 September 2021 (Saturday)
  • |
  • |


'जनशताब्दी'ची वेळ,प्रवाशांसाठी गैरसोयीची...!

मात्र,बदललेली वेळ ही प्रवाशांसाठी गायीसोयीची असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजीचे स्वर ऐकू येत आहेत. बदललेल्या वेळेनुसार औरंगाबाद येथून जनशताब्दी एक्सप्रेस सकाळी ९:२० ला मुंबईकडे रवाना होते आणि सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत ती मुंबईत दाखल...मात्र,बदललेली वेळ ही प्रवाशांसाठी गायीसोयीची असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजीचे स्वर ऐकू येत आहेत. बदललेल्या वेळेनुसार औरंगाबाद येथून जनशताब्दी एक्सप्रेस सकाळी ९:२० ला मुंबईकडे रवाना होते आणि सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत ती मुंबईत दाखल होते. मात्र,तोपर्यंत मुंबईतील शासकीय आणि खासगी कार्यालये बंद होतात.त्यामुळे प्रवाशांसह व्यापारी तसेच व्यावसायिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रेल्वेची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची प्रवाश्यांकडून मागणी केल्या जात आहे. दरम्यान,कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ११ महिने 'जनशताब्दी' एक्सप्रेस ठप्प होती.त्यानंतर १४ फेब्रुवारीपासून ही रेल्वे पुन्हा सुरू झाली.मात्र,या रेल्वेची वेळ बदलण्यात आली आहे. ही रेल्वे पूर्वी सकाळी ६ वाजता औरंगाबादहून रवाना होत.पण नव्या वेळापत्रकानुसार तिचा वेळ सकाळी ९.२० करण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान