• 25 September 2021 (Saturday)
  • |
  • |


विद्यार्थ्यांसाठी आनंदची बातमी !'या' दिवशी लागू शकतो बारावीचा निकाल

मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून त्या मुळे निकालाचा कामात शिक्षकांना अडथळा येत होता त्यामुळे बोर्डाकडे शिक्षकांनी काही वेळ वाढवून घेण्याची मागणी केली होती. त्या...मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून त्या मुळे निकालाचा कामात शिक्षकांना अडथळा येत होता त्यामुळे बोर्डाकडे शिक्षकांनी काही वेळ वाढवून घेण्याची मागणी केली होती. त्या नंतर वेळ वाढवून मिळाला पण सर्वोच्च न्यायालयाने १२ वी चा निकाल हा ३१ जुलैपर्यंत लावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानुसार शिक्षण मंडळाने निकाल लावण्यासाठी कंबर कसली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षण मंडळ जोमाने निकाल लावण्याची तयारी करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांनाही पुढील शिक्षणासाठी १२ वीचा निकाल महत्वाचा आहे. त्यामुळे आता विद्यार्थी मंडळीचं लक्ष हे निकालाकडे लागली आहे. तसेच त्यांची धाकधुकही वाढीस लागलीये. बारावीचा निकाल येत्या ३० जुलैला लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान