• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |

राष्ट्रीय


वाचा, न्यायालयाचा अजब गजब कारभार


केरळमधून बनावट महिला अ‍ॅडव्होकेटची धक्कादायक बाब समोर आली आहे

Read More

देशात कोरोना संबंधित आनंदाची बातमी


सलग दुसऱ्या दिवशी देशात करोना रुग्णसंख्या ४० हजारांपेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे

Read More

या खासदाराला राज्यसभेतून केले निलंबित


शांतनू सेन यांनी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातून निवेदनपत्र खेचून फाडलं असल्याने ही कारवाई करण्यात आली

Read More

वाचा, हिंदी महासागरात चीनला शह देण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन


संरक्षण मंत्रालयाने महत्वाकांक्षी 'प्रोजेक्ट-७५' या पाणबुडी निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला गती देण्याचं ठरवलं असून त्याचाच भाग म्हणून जवळपास ४०हजार कोटी रुपयांचं टेंडर जारी करण्यात आलं आहे.

Read More

मोदींनी या मंत्राच्या डोक्यावर कोरोना परिस्थितीचे खापर फोडले


सरकारने लोकांना मास्क घालायला सांगितले, नियमांचे पालन करायला सांगितले. पण आपण स्वतः काय करत होतात असा सवाल काँग्रेसने केला आहे

Read More

पेगॅसस मागे मोदी, योगी नाही तर मग कोण ? - स्वामी


पेगॅसस कंपनीला पैसे कोणी दिले? सुब्रहमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली शंका

Read More

पहिल्या अधिवेशनात मोदी आरक्षणाबद्दल काय म्हणाले ?


दलित, ओबीसी, महिला मंत्री झाल्याने विरोधक आनंदी नाहीत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदींची टीका

Read More

चांगली बातमी : कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले


२४ तासांत ३८ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Read More

वाचा, योगी सरकारबद्दल प्रियांका गांधीचे मत


योगी सरकारच्या योजना कशा जनतेच्या कल्याणासाठीच्या आहेत याबद्दलही पंतप्रधान बोलले

Read More

काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष पदासाठी या नेत्याचं नाव चर्चेत


आता प्रशांत किशोर यांना निर्णय घ्यायचा आहे.

Read More

महत्वाच्या बातम्या
हवामान