• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |

प्रादेशिक


पूरग्रस्त भागातील दौरे टाळा - शरद पवार !


शरद पवार यांचे राजकीय नेत्यांना आवाहन

Read More

दुर्घटनाग्रस्त भागास भेट देत मुख्यमंत्र्यांनी अशी दिली प्रतिक्रिया !


दुर्घटनाग्रस्त तळीये गावास भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया जाणून घ्या आणखी काय म्हणाले....

Read More

कोल्हापूरात पावसाचा जोर कमी, परंतु संकट कायम


कोल्हापूरमध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर शनिवारी सकाळी पावसानं काहीशी उघडीप दिली आहे.

Read More

सांगली, कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका, या भागात पाणी शिरायला सुरुवात


आंबेवाडी, चिखली गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. शहरातील सुतार माळ परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे.

Read More

महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पूर , पोलीस आणि सरकार !


राज्यातील बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत.

Read More

वाचा, पेगॅसस बद्दल फडणवीस काय म्हणाले ?


देशभरात चर्चा सुरू असलेल्या पेगॅसस स्पायवेअर फोन हॅकिंग प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उलट काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर आरोप केले आहेत

Read More

महाराष्ट्रातही पेगॅससचा १०० टक्के वापर झाला - संजय राऊत


पेगॅससचा भारतीय लोकशाहीला धोका आहे हे त्यांनी आम्हाला सांगू नये कारण नेत्यानाहूंच्या प्रचाराला मोदींचे पोस्टर लागले होते असे राऊत म्हणाले

Read More

पंकजा मुंढे भाजप पक्ष सोडणार नाही - सुधीर मुनगंटीवार


शेवटच्या श्वासापर्यंत पंकजा मुंडे या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार देखील करू शकत नाही. असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत

Read More

पंढरपूरची वारी न्यायालयाच्या दारी


मोजक्याच पालख्यांचे परवानगी दिल्याने ठाकरे सरकारच्या विरोधात वारकऱ्याच्या न्यायालयाची पायची चढली आहे

Read More

' ईडी ' ने केली महाराष्ट्रातील या मोठ्या नेत्याची संपत्ती जप्त


ईडीनं मोठी कारवाई करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीहक्क असणाऱ्या मालमत्तेवर जप्तीची आणली आहे.

Read More

महत्वाच्या बातम्या
हवामान